Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
उत्तर
एक दिवस मुसळधार पाऊस पडून जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे, नदीचे पाणी गढूळ झाले. यामुळे पाण्यातील मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला सापडेना. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यातच मिनूची व आईची चुकामूक झाली.
संबंधित प्रश्न
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’
झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?
तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनू मासोळी कुठे राहायची?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.