Advertisements
Advertisements
प्रश्न
चार-पाच ओळींत वर्णन करा.
खेकडा
उत्तर
खेकड्याच्या पाठीवर कठीण कवच असते. त्यामुळे, शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. त्याला कधी सहा तर कधी आठ पाय असतात. खेकडा तिरका चालतो. त्याला सरळ चालता येत नाही. त्याच्या तोंडाजवळ दोन नांग्या असतात. त्यामुळे, त्याला स्वत:चे संरक्षण करता येते व भक्ष्यही तो नांग्यांच्या आधारे पकडतो.
संबंधित प्रश्न
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत?
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
सांगा पाहू.
वेली अन् वनस्पतींनी नटले मी फुलांनी, खेळण्यासाठी मजेत शोधले मला मुलांनी. |
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
गाईचे डोळे का पाणावले?