Advertisements
Advertisements
प्रश्न
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
- कचऱ्यापासून खत बनवणे.
- प्लास्टिक तसेच ई-कचऱ्यापासून ऊर्जा तयार करणे.
- सूर्यप्रकाशापासून वीज तयार करणे.
- समुद्राच्या लाटांपासून वीज तयार करणे.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?
बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होताे? क्रमाने क्रिया लिहा.
‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.
सांगा पाहू.
शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. |