Advertisements
Advertisements
प्रश्न
बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
उत्तर
बाबांना पत्र लिहून वैष्णवीशी हितगुज करावेसे वाटले, म्हणून त्यांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही.
संबंधित प्रश्न
‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
(अ) बकरी -
(आ) वाघ -
(इ) बेडूक -
(ई) कुत्रा -
(उ) मांजर -
(ऊ) मोर -
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लिंबूचमचा -
एका शब्दात उत्तरे लिहा.
कठीण गेलेला पेपर -
‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.
खालील तक्ता पूर्ण करा.
लोखंडी वस्तू | काचेच्या वस्तू | लाकडी वस्तू | मातीच्या वस्तू |
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
कोण ते सांगा.
जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -
खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा., वटवाघूळ.