हिंदी

‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा. (अ) बकरी - (आ) वाघ - (इ) बेडूक - (ई) कुत्रा - (उ) मांजर - (ऊ) मोर - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.

(अ) बकरी -

(आ) वाघ -

(इ) बेडूक -

(ई) कुत्रा -

(उ) मांजर -

(ऊ) मोर -

लघु उत्तरीय

उत्तर

(अ) बकरी - बेंऽ बेंऽ

(आ) वाघ - डरकाळी

(इ) बेडूक - डराँव डराँव

(ई) कुत्रा - भुंकणे

(उ) मांजर - म्याँव म्याँव करणे

(ऊ) मोर - माओ माओ

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: माझा अनुभव - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
अध्याय 2 माझा अनुभव
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ ४
बालभारती Integrated 6 Standard Part 1 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 माझा अनुभव
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ २८

संबंधित प्रश्न

डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?


असे का घडले? ते लिहा.

गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.


खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

(अ) शब्द -

(आ) स्पष्ट -

(इ) बुद्धी -


आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?


सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’


चार-पाच ओळींत वर्णन करा.

खेकडा


खालील शब्द वाचा. समजून घ्या.

गदागदा, खालोखाल, पदोपदी, चित्रविचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग

खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.

उदा., साखर-ऊस.

(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स - 
(ऊ) सॉस - 
(ए) सरबत - 
(ऐ) चिक्की -


अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×