Advertisements
Advertisements
प्रश्न
‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
(अ) बकरी -
(आ) वाघ -
(इ) बेडूक -
(ई) कुत्रा -
(उ) मांजर -
(ऊ) मोर -
उत्तर
(अ) बकरी - बेंऽ बेंऽ
(आ) वाघ - डरकाळी
(इ) बेडूक - डराँव डराँव
(ई) कुत्रा - भुंकणे
(उ) मांजर - म्याँव म्याँव करणे
(ऊ) मोर - माओ माओ
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
खडखड -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘बाळ तुझं नाव काय?’’
एका शब्दात उत्तरे लिहा.
वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ -
चुना कशापासून तयार करतात?
‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा., साखर-ऊस.
(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स -
(ऊ) सॉस -
(ए) सरबत -
(ऐ) चिक्की -
सांगा पाहू.
शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. |
सांगा पाहू.
वेली अन् वनस्पतींनी नटले मी फुलांनी, खेळण्यासाठी मजेत शोधले मला मुलांनी. |