Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा., साखर-ऊस.
(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स -
(ऊ) सॉस -
(ए) सरबत -
(ऐ) चिक्की -
उत्तर
(अ) फुटाणे - साखर
(आ) मनुके - काळी द्राक्षे
(इ) भाकरी - तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका
(ई) चपाती - गहू
(उ) वेफर्स - बटाटा, केळे, फणस
(ऊ) सॉस - टमाटा
(ए) सरबत - लिंबू, कोकम, वाळा, जांभूळ इत्यादी
(ऐ) चिक्की - शेंगदाणा, तीळ, राजगिरा, चणा, काजू इत्यादी
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
सळसळ -
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लिंबूचमचा -
"कुंदाचे साहस" पाठ वाचून तुम्हांला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा.
‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
चार-पाच ओळींत वर्णन करा.
घोडमासा
माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.
अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.