Advertisements
Advertisements
प्रश्न
चार-पाच ओळींत वर्णन करा.
घोडमासा
उत्तर
घोडमाशाचे तोंड घोड्यासारखे असते. पोटाला पिशवी असते व त्यात त्याची छोटी पिल्ले बसलेली असतात. त्याचा रंग पिवळा असतो. तो पाण्यात हळूहळू पोहतो. त्याला समुद्रघोडा म्हणूनही ओळखतात.
संबंधित प्रश्न
तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.
नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू. |
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
विटीदांडू -
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?