Advertisements
Advertisements
प्रश्न
आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य
उत्तर
(अ) पूर्ण नाव - | डॉ. भीमराव रामजी आंबेडकर |
(आ) जन्म स्थळ - | महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश. |
(इ) जन्म दिनांक - | १४ एप्रिल १८९१ |
(ई) आई - वडिलांचे नाव - | आई - भीमाबाई रामजी सकपाळ वडील - सुभेदार रामजी मालोजी सकपाळ |
(उ) शिक्षण - | बी.ए, एम.ए, पी.एचडी., एम. एससी., डी.एससी, बॅरिस्टर. ॲट. लॉ, एल.एल.डी. डी.लिट. (अशा एकूण ३२ पदव्या) |
(ऊ) लिहिलेली पुस्तके - | 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म', 'जातिप्रथेचे विध्वंसन', 'हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान', 'शूद्र पूर्वी कोण होते?' इ. |
(ए) कार्य - | समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, मानववंशशास्त्रज्ञ, घटनाशास्त्रज्ञ, पत्रकार, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, लेखक, मानवी हक्कांचे कैवारी, समाजसुधारक इत्यादी विविध रूपांमध्ये समाजोपयोगी कार्य त्यांनी सातत्याने केले. त्यातील 'भारतीय घटनेचे लेखन' हे त्यांचे महत्त्वाचे कार्य मानले जाते. |
संबंधित प्रश्न
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?