Advertisements
Advertisements
प्रश्न
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
उत्तर
डॉ. आंबेडकरांनी मिळालेल्या उच्च शिक्षणाच्या संधीचे सोने करून, उच्च विद्याविभूषित होऊन, जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक मिळवला.
संबंधित प्रश्न
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?
एका शब्दात उत्तरे लिहा.
कठीण गेलेला पेपर -
तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूला समुद्र का बघायचा होता?
चार-पाच ओळींत वर्णन करा.
खेकडा
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.
अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.