मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात? - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?

एका वाक्यात उत्तर

उत्तर

जमिनीच्या पोटात चांदी, रुपे, पितळ, तांबे तसेच लोखंड व दगडी कोळसा इत्यादी खनिजे सापडतात.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: मोठी आई - स्वाध्याय [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
पाठ 13 मोठी आई
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ ३६
बालभारती Integrated 6 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 मोटी आई
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ ४३

संबंधित प्रश्‍न

का ते लिहा.

रिमाने आनंदाने उड्या मारल्या.


खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

खडखड -


सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.


झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

फुटबॉल -


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

लिंबूचमचा -


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

संगीतखुर्ची -


शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.


खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.

उदा., साखर-ऊस.

(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स - 
(ऊ) सॉस - 
(ए) सरबत - 
(ऐ) चिक्की -


तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×