Advertisements
Advertisements
प्रश्न
का ते लिहा.
रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
उत्तर
वार्षिक परीक्षा संपल्यामुळे सुट्टीत मामाच्या गावाला जायला मिळणार म्हणून रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
मजबूत -
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
क्रिकेट -
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा., साखर-ऊस.
(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स -
(ऊ) सॉस -
(ए) सरबत -
(ऐ) चिक्की -
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?