Advertisements
Advertisements
प्रश्न
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?
लघु उत्तर
उत्तर
- मी दुरून पाणी आणण्यासाठी छोट्या झाकणबंद डब्याचा किंवा झाकणी लावलेल्या कळशीचा वापर करेन. जेणेकरून सूर्याच्या उष्णतेने आतील पाण्याची वाफ होऊन ते कमी होणार नाही किंवा येता जाताना पाणी खाली सांडून वाया जाणार नाही.
- मी ढकलगाडीचा वापर करेन. पाण्याच्या बादल्या ढकलगाडीवर ठेवून ती ढकलत घरापर्यंत आणेन.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
कसब -
रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले?
एका शब्दात उत्तरे लिहा.
वैष्णवीला पत्र लिहिणारे -
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.