मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.

लघु उत्तर

उत्तर

  1. धान्य – ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ इ.
  2. कडधान्य – मूग, मटकी, चवळी, वाटाणा, हरभरा, वाल, तूर, उडीद इ.
  3. पालेभाज्या – मेथी, शेपू, तांदळी, चाकवत, पालक, माठ इ.
  4. फळभाज्या – वांगी, कोबी, फ्लॉवर, दुधीभोपळा, दोडका, कारले, टोमॅटो, गवार, शेवगा, भेंडी, घेवडा, राजमा इ.
  5. कंदमुळे – कांदा, गाजर, बीट, मुळा, रताळे, भुईमुगाच्या शेंगा इ.
  6. फळे – केळी, चिकू, पेरू, आंबा, फणस, अननस, द्राक्षे, सफरचंद, जांभळे, कवठ, बोरे, पपई, काजू, बदाम, अक्रोड इ.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: मोठी आई - स्वाध्याय [पृष्ठ ३७]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
पाठ 13 मोठी आई
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ३७
बालभारती Integrated 6 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 मोटी आई
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ४४

संबंधित प्रश्‍न

तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.


केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?


डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?


असे का घडले? ते लिहा.

गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.


असे का घडले? ते लिहा.

गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.


आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?


‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.


‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.


खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.


दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

चिमणीला कोणता त्रास होतो?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×