Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
उत्तर
भीमराव बुद्धीने तल्लख होते त्यामुळे केळूस्कर गुरुजींनी त्यांना महाविद्यालयीन आणि पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे शिफारस केली.
संबंधित प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
खडखड -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
सुबक -
कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लिंबूचमचा -
बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
सांगा पाहू.
शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. |