Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
वार्षिक परीक्षेच्या अभ्यासातून मोकळे झाल्यावर मामाच्या गावाला जाण्याचा अनुभव मुलाला घेता आला. आगगाडीतून आणि बैलगाडीतून प्रवास करताना मुलाला खूप छान वाटले. गावातला निसर्ग, मामाच्या घरातली मायेची माणसे, त्यांचे प्रेम अनुभवता आले. पोहणे, झाडावर चढून आंबे, कैऱ्या तोडून खाणे, शेतात आमराईत फिरणे अशी धमाल करता करता नकळत दिवस मजेत निघून गेले, म्हणून 'सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.' असे मुलाला वाटले.
संबंधित प्रश्न
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?
खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.
नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू. |
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
सांगा पाहू.
शिस्तीचे धडे उत्तम गडे, कणकण शोधते कधीच न रडे. |
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
कोण ते सांगा.
जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -