Advertisements
Advertisements
प्रश्न
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
उत्तर
माणासांना प्रत्येक गोष्ट मातृभूमीनेच दिली आहे, त्यामुळे लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगावा.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
(अ) बकरी -
(आ) वाघ -
(इ) बेडूक -
(ई) कुत्रा -
(उ) मांजर -
(ऊ) मोर -
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चारपाच वाक्यांत लिहा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
कठीण गेलेला पेपर -
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
खालील तक्ता पूर्ण करा.
लोखंडी वस्तू | काचेच्या वस्तू | लाकडी वस्तू | मातीच्या वस्तू |
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?