Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.
उत्तर
गुरुजी भीमरावला म्हणाले, ’मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन.“ त्यावर भीमरावने ती पुस्तके आपल्याला वाचायला आवडेल असे सांगितले. भीमरावला वाचनाविषयी असलेले प्रेम पाहून गुरुजींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
संबंधित प्रश्न
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.
गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले?
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
सांगा पाहू.
शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. |
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?