Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
उत्तर
मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर येते, याचा अर्थ ती मूर्ती निकृष्ट आहे, कारण एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो, त्याचा खरेखोटेपणा न पडताळता तो जर त्या दुसऱ्यांना सांगू लागला, तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही. असा अर्थ अप्पाजींनी लावला.
Notes
The questions and answers are correct as per the textbook page no 40. It has been written wrongly in Swadhyaya.
संबंधित प्रश्न
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.’’
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा., साखर-ऊस.
(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स -
(ऊ) सॉस -
(ए) सरबत -
(ऐ) चिक्की -
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा., वटवाघूळ.