Advertisements
Advertisements
प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.
उत्तर
आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी सुगरण पक्षी सुंदर घरटे बांधतो, त्यासाठी तो खूप कष्ट घेतो. म्हणजेच आपल्या कुटुंबावरच्या प्रेमापोटी तो घर बांधण्याची जबाबदारी व्यवस्थितपणे पूर्ण करतो, म्हणून तो कुटुंबवत्सल पक्षी आहे.
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
सळसळ -
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?
सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’
आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चारपाच वाक्यांत लिहा.
चार-पाच ओळींत वर्णन करा.
खेकडा
घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?
कोण ते सांगा.
जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -