Advertisements
Advertisements
प्रश्न
आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
वैष्णवीला सहामाहीचा गणिताचा पेपर खूप कठीण गेल्याचा निरोप आईने दूरध्वनीवरून बाबांना दिला.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
सळसळ -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
मजबूत -
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?
‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?
तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?