Advertisements
Advertisements
प्रश्न
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
उत्तर
रस्त्यात पानांचे, नदीच्या पाण्याचे, गाईंचे, बकऱ्यांचे, पक्ष्यांचे आवाज ऐकून आणि शेतातील पिकांचे सुंदर दृश्य पाहून मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
संबंधित प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
अ.क्र | ‘अ’ गट | अ.क्र | ‘ब’ गट |
(अ) | शाबूत राहणे | (१) | बरोबरी करणे |
(आ) | वाखाणणे | (२) | टिकून राहणे |
(इ) | सर येणे | (३) | स्तुती करणे |
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
विटीदांडू -
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
कठीण गेलेला पेपर -
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?