Advertisements
Advertisements
प्रश्न
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
उत्तर
कारखान्यात धातूपासून लोखंडी खुर्च्या, पलंग, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, मोटारी, आगगाड्या, विमाने, गुंड्या काचेचे सामान अशा अनेक वस्तू बनतात.
संबंधित प्रश्न
‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
(अ) बकरी -
(आ) वाघ -
(इ) बेडूक -
(ई) कुत्रा -
(उ) मांजर -
(ऊ) मोर -
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
कसब -
सांगा पाहू.
शिस्तीचे धडे उत्तम गडे, कणकण शोधते कधीच न रडे. |
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
फुटबॉल -
"कुंदाचे साहस" पाठ वाचून तुम्हांला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनू मासोळी कुठे राहायची?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?
कोण ते सांगा.
जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -