Advertisements
Advertisements
प्रश्न
शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होताे? क्रमाने क्रिया लिहा.
उत्तर
नदीतील शंख-शिंपल्यात एक छोटासा किडा असतो. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. मग त्यातूनच पुढे छानदार मोती तयार होतो.
संबंधित प्रश्न
तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘बाळ तुझं नाव काय?’’
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
सांगा पाहू.
वेली अन् वनस्पतींनी नटले मी फुलांनी, खेळण्यासाठी मजेत शोधले मला मुलांनी. |