Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आव्हान-आवाहन
उत्तर
आव्हान - प्रतिस्पर्ध्याला लढाईला किंवा वादाला बोलावणे.
वाक्य - रामलाल पहिलवानाने कुस्तीसाठी बलराम पहिलवानाला आव्हान दिले.
आवाहन - एखादे चांगले काम करण्यासाठी बोलावणे.
वाक्य - स्वच्छता अभियानाच्या दरम्यान, गावच्या सरपंचांनी गावकऱ्यांना पर्यावरणाच्या संरक्षणाचे आवाहन केले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा:
तोंडात बोटे घालणे.
खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
मन कातर होणे.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कडेलोट होणे -
खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे जया म्हणाली
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
समूहदर्शक शब्दाची यादी करा.
उदा. धान्याची रास
लाकडाची -
खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.
रास -
खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.
माय -
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.
तो लांब पाइप गोपाळने ओढत आणला.
नाम | सर्वनाम | विशेषण | क्रियापद |
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
मी कुमारला हाक मारली.
खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.
______ बाळाला मांडीवर घेतले.
खालील शब्दाचे वचन बदला.
पुस्तक -
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रसन्न ×
खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.
समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.
गोष्ट -
खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.
खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.
आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
संजीवनी मिळणे.