हिंदी

खालील शब्दांचे लिंग ओळखा व तक्ता पूर्ण करा. अ. क्र. शब्द लिंग (१) साखरबेट (२) होडी (३) घुमट (४) पृथ्वी - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दांचे लिंग ओळखा व तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. शब्द लिंग
(१) साखरबेट  
(२) होडी  
(३) घुमट  
(४) पृथ्वी  
सारिणी

उत्तर

अ. क्र. शब्द लिंग
(१) साखरबेट नपुंसकलिंग
(२) होडी स्त्रीलिंग
(३) घुमट पुल्लिंग
(४) पृथ्वी स्त्रीलिंग
shaalaa.com
मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट - कृती [पृष्ठ ३९]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 13 मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट
कृती | Q (५) | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या घटना कालानुक्रमाने लावा.

  1. मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले.
  2. पहिला भारतीय मॉरिशसमध्ये पोहचला.
  3. मॉरिशसला डच पोहोचले.
  4. ब्रिटिशांनी फ्रेंचांकडून मॉरिशस बेट जिंकले.

आकृतिबंध पूर्ण करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


भारतीय लोक जेथे उतरले तो घाट -


भारतीय वंशाच्या लोकांचे मॉरिशसमधील प्रमाण -


घराला भारतीयत्व देणारी गोष्ट -


मॉरिशसची राजधानी -


मॉरिशसमध्ये असलेले छोटे बेट -


मॉरिशसच्या घरांचा आकार -


खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. एकवचन अनेकवचन
(१) शहर  
(२) नदी  
(३) पाऊल  
(४) डोंगर  

स्वमत.

मॉरिशसला बहुरंगी निसर्गसौंदर्य लाभले आहे, याविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.


स्वमत.

(मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट) या पाठातील तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका गोष्टीचे वर्णन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×