Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दसमूहासाठी 'उपास' या पाठातून एक शब्द शोधा.
भाषेचा (नदीसारखा) प्रवाह -
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
भाषेचा (नदीसारखा) प्रवाह - वाक्प्रवाह
shaalaa.com
शब्दसंपत्ती - शब्दसमूहासाठी एक शब्द
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
समाजाची सेवा करणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
लिहिता वाचता न येणारा -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
ज्याचे आकलन होत नाही असे -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
अपेक्षा नसताना -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
कोणाचाही आधार नसलेला -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
लिहिता वाचता न येणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
केलेले उपकार न जाणणारा- ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
कुठलीही अपेक्षा न ठेवता -
खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
राखून ठेवलेले असे - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
दुसऱ्यावर उपकार करणारा -