Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील समीकरणांचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवर काढा. त्यांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक लिहा.
x + 4 = 0, y - 1 = 0, 2x + 3 = 0, 3y - 15 = 0
आलेख
उत्तर
∴ x + 4 = 0
⇒ x = −4
x = −4 हे समीकरण Y-अक्षाला समांतर असून त्याच्या डावीकडे 4 एककाच्या अंतरावर आहे.
∴ y − 1 = 0
⇒ y = 1y = 1 हे समीकरण X-अक्षाला समांतर असून X-अक्षाच्या वर 1 एककाच्या अंतरावर आहे.
∴ 2x + 3 = 0
⇒ x = `-3/2`
shaalaa.com
रेषीय समीकरणाचा आलेख
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?