English

खालील समीकरणांचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवर काढा. त्यांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक लिहा. x + 4 = 0, y - 1 = 0, 2x + 3 = 0, 3y - 15 = 0 - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील समीकरणांचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवर काढा. त्यांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक लिहा.

x + 4 = 0, y - 1 = 0, 2x + 3 = 0, 3y - 15 = 0

Graph

Solution

∴ x + 4 = 0

⇒ x = −4

x = −4 हे समीकरण Y-अक्षाला समांतर असून त्याच्या डावीकडे 4 एककाच्या अंतरावर आहे.

∴ y − 1 = 0 

⇒ y = 1y = 1 हे समीकरण X-अक्षाला समांतर असून X-अक्षाच्या वर 1 एककाच्या अंतरावर आहे.

∴ 2x + 3 = 0

⇒ x = `-3/2`

`x = - 3/2` हे समीकरण Y-अक्षाला समांतर असून त्याच्या डावीकडे `3/2` एककाच्या अंतरावर आहे.

∴ 3y − 15 = 0 

⇒ y = `15/3`

⇒ y = 5

y = 5 हे समीकरण X-अक्षाला समांतर असून X-अक्षाच्या वर 5 एककाच्या अंतरावर आहे.

आलेखावरून असे दिसून येते की छेदनबिंदूंचे सहनिर्देशक `(-3/2 , 1), (-3/2 , 5),(-4,5)  "आणि"  (-4 , 1)` आहेत.

shaalaa.com
रेषीय समीकरणाचा आलेख
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: निर्देशक भूमिती - सरावसंच 7.2 [Page 98]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 7 निर्देशक भूमिती
सरावसंच 7.2 | Q 8. | Page 98
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×