Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
अधिविकर्ष
स्पष्ट कीजिए
उत्तर
अधिविकर्ष ही सुविधा बँकेत ‘चालू खाते’ (Current Account) असलेल्या कंपनीला दिली जाते. कर्जदार या खात्यातून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा गरजेनुसार रक्कम काढू शकतो. बँकेने दिलेल्या एका ठरावीक कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीची रक्कम खात्यातून काढता येते. या मर्यादेपर्यंत खातेदार कितीही वेळा अशी रक्कम काढू शकतो. खातेदार या रकमेची परतफेड त्याच्या सोयीनुसार करू शकतो. जेवढी वास्तविक रक्कम खातेदार काढतो त्या रकमेवर व्याजाची आकारणी केली जाते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?