हिंदी

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा. स्थिर भांडवल - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

स्थिर भांडवल

स्पष्ट कीजिए

उत्तर

दीर्घकालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशानेन घेतलेली मालमत्ता, खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला ‘स्थिर भांडवल’ असे म्हणतात. सरळ शब्दात मांडावयाचे झाल्यास स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची ‘भौतिक मालमत्ता’ (Physical asset) म्हणजेच स्थिर मालमत्ता होय. ही संपत्ती व्यवसायामध्ये जवळजवळ कायमस्वरूपी राहते. उदा. जमीन व इमारत (land and building) उपस्कर व अन्वायुक्ती (Furniture and Fixture) यंत्रसंच व यंत्रे (Plant and Machinery) ही स्थिर भांडवल गुंतवणुकीची उदाहरणे आहेत. नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी अशा प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते.

shaalaa.com
भांडवल आवश्यकता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×