खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.
`-17/20, (-13)/20`
आपणास माहीत आहे की, −17 < −13.
`therefore -17/20 < (-13)/20`