खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.
`40/29, 141/29`
आपणास माहीत आहे की, 40 < 141.
`therefore 40/29 < 141/29`