Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संयुगाचे रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.
कॅल्शिअम ऑक्साइड
उत्तर
पायरी I: मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे (आम्लारिधर्मी मूलक डाव्या बाजूला लिहिणे)
Ca2+ | O2- |
पायरी II: त्या त्या मूलकाच्या खाली त्याची संयुजा लिहिणे.
Ca2+ | O2- |
2 | 2 |
पायरी III: मूलकाची संख्या मिळवण्यासाठी बाणाने दर्शवल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे.
पायरी IV: संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे.
CaO
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील संयुगाचे रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.
सोडिअम सल्फेट
खालील संयुगाचे रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.
पोटॅशियम नायट्रेट
खालील संयुगाचे रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.
फेरिक फॉस्फेट
खालील संयुगाचे रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.
ॲल्युमिनिअम हायड्राॅक्साइड
M हा द्विसंयुजी धातू आहे. सल्फेट आणि फॉस्फेट मूलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगांची रासायनिक सूत्रे शोधण्यातील पायऱ्या लिहा.