Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.
विरामचिन्हे | नावे | वाक्य |
, | ||
. | ||
; | ||
? | ||
! | ||
' ' | ||
" " |
उत्तर
विरामचिन्हे | नावे | वाक्य |
, | स्वल्पविराम | पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या मुख्य दिशा आहेत. |
. | पूर्णविराम | शाळेला सुट्टी लागणार होती. |
; | अर्धविराम | ते बिचारे चारधाम यात्रेला निघाले होते; परंतु तेथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. |
? | प्रश्नचिन्ह | ईशा विचार करत होती, की ही सुट्टी कशी घालवायची? |
! | उद्गारवाचक चिन्ह | अरेरे! फार वाईट झाले. |
' ' | एकेरी अवतरण चिन्ह | हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने 'बचाव अभियान' सुरू केले. |
" " | दुहेरी अवतरण चिन्ह | "मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल, तो खरेदी करेल.“ दुकानदार रागाने म्हणाला. |
संबंधित प्रश्न
खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.
त्याने खुर्ची ठेवली.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
तार - तारा
खालील शब्दाचे लिंग बदला.
चिमणी -
खालील चौकटी वाचा. त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा.
काका आला ______ काकी आली नाही.
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
मोठे × ______
खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.
उदा., गोरगरीब.
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का
कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.
मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)