Advertisements
Advertisements
प्रश्न
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
तार - तारा
उत्तर
तार – धातूचा बारीक, पातळ दोरा/ एखादी बातमी त्वरित कळवण्यासाठी तारयंत्राने पाठवलेला संदेश
तारा- आकाशातील चमचमणारी चांदणी
संबंधित प्रश्न
सुचनेनुसार सोडवा.
'चवदार' सारखे शब्द लिहा.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चीक होते.
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.
खालील तक्ता पूर्ण करा.
एकवचन | अनेकवचन |
पुस्तक | |
गाव | |
मैदान | |
नदी |
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.
ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.
नाम | सर्वनाम | विशेषण | क्रियापद |
खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नसते.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
सभोवार दाट झाडी होती.
खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.
...... - स्वर.
खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यये बनवा व दिलेल्या जागेत लिहा.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
नाळ तुटणे-