Advertisements
Advertisements
Question
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
तार - तारा
Solution
तार – धातूचा बारीक, पातळ दोरा/ एखादी बातमी त्वरित कळवण्यासाठी तारयंत्राने पाठवलेला संदेश
तारा- आकाशातील चमचमणारी चांदणी
RELATED QUESTIONS
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
कंठ दाटून येणे
‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.
जबाबदार-
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
शेत -
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
शूर ×
खालील वाक्यातील काळ ओळखा.
तू का रडतेस? -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
आई -
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
घागर (समुद्र) - ......
खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मारिया कविता ______
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
आवड × ______