हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. स्तंभ 1 स्तंभ 2 स्तंभ 3 दूरदृष्टिता जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. द्विनाभीय भिंग वृद्धदृष्टिता दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. 

स्तंभ 1 स्तंभ 2 स्तंभ 3
दूरदृष्टिता जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. द्विनाभीय भिंग
वृद्धदृष्टिता दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंग
निकटदृष्टिता वृद्धावस्थेतील समस्या बहिर्वक्र भिंग
संक्षेप में उत्तर
जोड़ियाँ मिलाइएँ

उत्तर

स्तंभ 1 स्तंभ 2 स्तंभ 3
दूरदृष्टिता दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. बहिर्वक्र भिंग
वृद्धदृष्टिता वृद्धावस्थेतील समस्या द्विनाभित भिंग
निकटदृष्टिता जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंग

स्पष्टीकरण : लघुदृष्टी अथवा निकटदृष्टिता या दोषाच्या निराकरणासाठी जे भिंग वापरतात त्याची शक्ती ऋण असते.

स्पष्टीकरण : दूरदृष्टिता या दोषाचे निराकरण करण्यासाठी जे भिंग वापरतात त्याच्या शक्तीचे चिन्ह धन असते.

स्पष्टीकरण : डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर कमी अथवा अधिक करता येते, पण ते एका विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. वस्तू जर आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ धरली, तर ती आपल्याला सुस्पष्टपणे बघता येणे शक्य नसते. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुतम अंतर म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी ते अंतर सुमारे 25 सेंटिमीटर असते.

shaalaa.com
भिंगे (Lenses)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: भिंगे व त्यांचे उपयोग - स्वाध्याय [पृष्ठ ९२]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 7 भिंगे व त्यांचे उपयोग
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ ९२

संबंधित प्रश्न

भिंगाविषयीच्‍या संज्ञा स्‍पष्‍ट करणारी आकृती काढा.


भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे _______ अपवर्तन होते.


प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे _____ म्हणतात.


_____ भिंग नेहमी आभासी व खूपच छोटी प्रतिमा तयार करतात.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


नावे लिहा.

भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा.


भिंगाची शक्ती ही भिंगाच्या अंतरावर अवलंबून असते.


डोळ्याला दिसलेल्या वस्तूचा आभासी आकार हा वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या कोनावर अवलंबून असतो.


व्याख्या लिहा.

भिंगाचे प्रकाशीय केंद्र


व्याख्या लिहा.

मुख्य नाभी


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×