Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
सुरुंग लावणे.
व्याकरण
उत्तर
सुरुंग लावणे - एखादा बेत उधळवून लावणे.
वाक्य: राजकीय नेत्यांच्या भांडणामुळे पक्षात सुरुंग लावण्याचे काम काही लोक करत आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official