English

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा: सुरुंग लावणे. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:

सुरुंग लावणे.

Grammar

Solution

सुरुंग लावणे - एखादा बेत उधळवून लावणे.

वाक्य: राजकीय नेत्यांच्या भांडणामुळे पक्षात सुरुंग लावण्याचे काम काही लोक करत आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×