हिंदी

खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा. नोंदी करणे - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नोंदी करणे - 

विकल्प

  • लिहून ठेवणे

  • नोंदवही लिहिणे

  • लक्षात ठेवणे

MCQ

उत्तर

नोंदी करणे - लिहून ठेवणे

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9.1: वाचनाचे वेड - खेळूया शब्दांशी [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 9.1 वाचनाचे वेड
खेळूया शब्दांशी | Q (अ). (आ) | पृष्ठ ३३
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 वाचनाचे वेड
खेळूया शब्दांशी | Q (अ) (आ) | पृष्ठ ३१
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 वाचनाचे वेड
खेळूया शब्दांशी | Q (अ) (आ) | पृष्ठ ३०

संबंधित प्रश्न

शब्दाच्या शेवटी 'क' असलेले चार शब्द लिहाः
उदा., 'उत्तेजक'


खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.

आईचे प्रेम सागरासारखे असते.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

मुलांचा - 


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

गाढ झोपणे -


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

समोरून बैल येत होता.


खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.

______ वाहतुकीची साधने कमी होती.


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

झाडाखाली -


खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

कवठ - 


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

गणू म्हणाला अग आई उद्या सुट्‍टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही


ओळखा पाहू!

हात आहेत; पण हालवत नाही. - ______


ओळखा पाहू!

दात आहेत; पण चावत नाही. - ______


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


तुझी तयारी असो ______ नसो, तुला गावी जावेच लागेल.


'मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही द्या सन्मान.' यांसारखे सुविचार शोधून लिहा.


खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

ताई पुस्तक ______ 


खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.

उदा., गोरगरीब.

 


खालील शब्दाचे लिंग ओळखा.

डफ - ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×