Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा.
युद्धप्रसंगी सैनिक जिवाची बाजी लावून लढत असतो.
व्याकरण
उत्तर
जीवाची बाजी लावणे - छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढताना मावळ्यांनी जीवाची बाजी लावली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?