Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान सकारण स्पष्ट करा.
समाजाच्या व्यवसायाप्रति अपेक्षा बदलत आहेत.
औचित्य
उत्तर
- अलिकडच्या काळात समाजाच्या व्यवसाय संस्थेकडूनच्या अपेक्षांमध्ये मोठया प्रमाणात बदल झालेला आहे.
- सुरुवातीच्या काळामध्ये, व्यवसाय म्हणजे वस्तूंचा व सेवांचा पुरवठा करणारा भाग असाच दृष्टीकोन होता.
- परंतु, आजकाल समाजाची अशी अपेक्षा आहे की व्यवसाय हे जबाबदार नागरिक असून समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी योगदान दिले पाहिजे.
- म्हणूनच, समाजाच्या व्यवसायाप्रति अपेक्षा बदलत आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?