Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा.
सोडीअम क्लोराईड (NaCl) हे आयनिक संयुग आहे.
- सोडीअम क्लोराईड हे आयनिक संयुग का आहे?
- आयनिक संयुगाचे दोन गुणधर्म लिहा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
- धन आयन व ऋण आयन या दोन घटकांपासून तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. NaCl मध्ये सोडिअम धातूकडून क्लोरीन अधातूकडे इलेक्ट्रॉन्स दिले जाऊन अनुक्रमे धन व ऋण आयन तयार होऊन आयनिक संयुग तयार होते.
- 1. धन आणि ऋण प्रभारित आयनांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल असल्यामुळे आयनिक संयुगे ही स्थायुरूपात असून कठीण असतात.
2. आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यांवर दाब प्रयुक्त केल्यास त्यांचे तुकडे करता येतात.
shaalaa.com
आयनिक संयुगे
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
साधारणपणे आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च असतात.
विद्युतदृष्ट्या आयनिक संयुगे _____ असतात.
मऊ धातू : Na : : कठीण धातू : ______
आयनिक संयुगे केरोसिनमध्ये द्रावणीय असतात.
स्थायूरूपातील आयनिक संयुगे विद्युत वहन करतात.
इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.
सोडिअम व क्लोरीनपासून सोडिअम क्लोराइडची निर्मिती
इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.
मॅग्नेशिअम व क्लोरीनपासून मॅग्नेशिअम क्लोराइडची निर्मिती
फरक लिहा.
कॅटायन व ॲनायन
आयनिक संयुगांचे कोणतेही तीन सामान्य गुणधर्म लिहा.