हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा: बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. फळ परिपक्व होणे. दुधाचे दह्यात रूपांतर होणे. पाण्याचे बाष्पीभवन होणे. जठरामध्ये अन्न पचणे. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा:

  1. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे.
  2. फळ परिपक्व होणे.
  3. दुधाचे दह्यात रूपांतर होणे.
  4. पाण्याचे बाष्पीभवन होणे.
  5. जठरामध्ये अन्न पचणे.
  6. लोखंडाचा चुरा चुंबकाकडे आकर्षित होणे.
सारिणी

उत्तर

  घटना भौतिक बदल रासायनिक बदल
(a) बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे.  
(b) फळ परिपक्व होणे.  
(c) दुधाचे दह्यात रूपांतर होणे.  
(d) पाण्याचे बाष्पीभवन होणे.  
(e) जठरामध्ये अन्न पचणे.  
(f) लोखंडाचा चुरा चुंबकाकडे 
आकर्षित होणे.
 
shaalaa.com
रासायनिक अभिक्रिया (Chemical Reaction)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्न

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर ______ धातूचा थर दिला जातो.


दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

फेरस सल्फेटचे फेरिक सल्पेटमध्ये रूपांतर ही एक ______ अभिक्रिया आहे. 


दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

आम्लयुक्त पाण्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे ______ होते. 


दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे ______ अभिक्रियेचे उदाहरण आहे.


हायड्रोजन पेरॉक्साइडचे अपघटन ह्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो?


ऑक्सीजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा.


अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा.


शास्त्रीय कारणे लिहा.

प्रयोगशाळेत संहत सल्फ्यूरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये संहत सल्फ्युरिक आम्ल संथ धारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवीत राहतात.


पुढील तक्ता जुळवा.

अभिकारके उत्पादिते रासायनिक अभिक्रियेचा प्रकार
BaCl2(aq) + ZnSO4(aq) H2CO3(aq) विस्थापन 
2AgCl(s) FeSO4(aq) + Cu(s) संयोग
CuSO4(aq) + Fe(s) BaSO4 ↓+ ZnCl2(aq) अपघटन
H2O(l) + CO2(g) 2Ag(s) + Cl2(g)  दुहेरी विस्थापन

पुढील चित्राचे निरीक्षण करा, रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×