हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. A = {x | 3x - 1 = 2} B = {x | x नैसर्गिक संख्या आहे पण x मूळही नाही व संयुक्तही नाही.} C = {x | x ∈ N, x < 2} - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा.

  1. A = {x | 3x - 1 = 2}
  2. B = {x | x नैसर्गिक संख्या आहे पण x मूळही नाही व संयुक्तही नाही.}
  3. C = {x | x ∈ N, x < 2}
योग

उत्तर

i.  A = {x | 3x - 1 = 2} ...(गुणधर्म पद्धत)

3x - 1 = 2

3x = 3

∴ x = 1

x = {1} ...(यादी पद्धत)

ii. B = {x | x ही नैसर्गिक संख्या आहे परंतु x ही मूळ किंवा संयुक्त नाही} ...(गुणधर्म पद्धत)

B = {1} ...(यादी पद्धत)

iii. C = {x | x ∈ N, x < 2} ...(गुणधर्म पद्धत)

N = {1, 2, 3, 4, .....}

C = {1} ...(यादी पद्धत)

(i), (ii) आणि (iii) कडून

तर, A = B = C

shaalaa.com
समान संच
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: संच - सरावसंच 1.2 [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 1 संच
सरावसंच 1.2 | Q (1) | पृष्ठ ६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.