Advertisements
Advertisements
प्रश्न
खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा.
- A = {x | 3x - 1 = 2}
- B = {x | x नैसर्गिक संख्या आहे पण x मूळही नाही व संयुक्तही नाही.}
- C = {x | x ∈ N, x < 2}
बेरीज
उत्तर
i. A = {x | 3x - 1 = 2} ...(गुणधर्म पद्धत)
3x - 1 = 2
3x = 3
∴ x = 1
x = {1} ...(यादी पद्धत)
ii. B = {x | x ही नैसर्गिक संख्या आहे परंतु x ही मूळ किंवा संयुक्त नाही} ...(गुणधर्म पद्धत)
B = {1} ...(यादी पद्धत)
iii. C = {x | x ∈ N, x < 2} ...(गुणधर्म पद्धत)
N = {1, 2, 3, 4, .....}
C = {1} ...(यादी पद्धत)
(i), (ii) आणि (iii) कडून
तर, A = B = C
shaalaa.com
समान संच
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?