Advertisements
Advertisements
प्रश्न
किरणोत्सारिता म्हणजे काय ?
टिप्पणी लिखिए
उत्तर
युरेनियम, थोरियम, रेडिअम यांसारख्या उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो त्याला किरणोत्सार असे म्हणतात. हा गुणधर्म असणाऱ्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतात. किरणोत्सारी मूलद्रव्यांचे अणुकेंद्रक अस्थिर असते.
shaalaa.com
किरणोत्सारी पदार्थ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?