हिंदी

कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा: आज पहाटे रानात उजेड नव्हता. (होकारार्थी करा) - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:

आज पहाटे रानात उजेड नव्हता. (होकारार्थी करा)

एक पंक्ति में उत्तर

उत्तर

आज पहाटे रानात अंधार होता.

shaalaa.com
वाक्यरूपांतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)


कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होतं ते!


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

त्यांना मी कसा विसरू शकेन?


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

काका तुम्ही काही झाडं लावा.


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार?


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

मनाचं सामर्थ्य मोठं आहे. (उद्गारार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

तपोवनाकडे कोण कशाला जातोय? (विधानार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

त्यांना मी कधीही विसरू शकणार नाही. (प्रश्नार्थी करा.)


खालील वाक्याचा प्रकार ओळखा:

अक्षय दररोज अभ्यास करतो.


पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:

दररोज अभ्यास करावा। (आज्ञार्थी करा)


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

या शाली घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:

आज गाडीत प्रचंड गर्दी! (विधानार्थी वाक्य तयार करा.)


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

वाघाची लहान पिल्‍ले सुरक्षित नव्हती.


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही (प्रश्नार्थी वाक्य तयार करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.

तो दररोज व्यायाम करतो. (प्रश्नार्थी करा.)


सूचनेप्रमाणे सोडवा:

पुढील सगळे मार्ग बंदच होते. (नकारार्थी वाक्य करा.)


पुढील वाक्याचे रूपांतर सूचनेनुसार करा:

जगात सर्व सुखी असा कोण आहे? (विधानार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×