Advertisements
Advertisements
प्रश्न
कृती करा.
अमर काव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे
लघु उत्तरीय
उत्तर
अमर काव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे:
- प्रयत्नाने किंवा शिक्षणाने प्रतिभाशक्ती लाभत नाही.
- सृष्टीतल्या सौंदर्याचा आणि जीवनातल्या संगीताचा कवितेत प्रत्यय येतो.
- सहजता आणि उत्स्फूर्तता यांचे दर्शन घडते.
- कवीच्या जिभेवर येणारा शब्द मुळात नाचत येतो.
shaalaa.com
परिमळ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.05: परिमळ - कृती [पृष्ठ २३]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
कृती करा.
बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष
तुलना करा.
मुद्दे | माणूस | प्राणी |
वर्तणूक | ||
इमानिपणा |
खालील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.
घटना | परिणाम |
(१) कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे. | ______ |
(२) प्राजक्ताची कळी उमलणे. | ______ |
(३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेला असणे. | ______ |
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे -
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
बहिणाबाई प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता -
'बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे,' हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
'मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!' या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.